अहमदनगर : संत रविदास महाराज यांचे कार्य संपूर्ण समाजाला - - दिशा दर्शक आहे. त्यांच्या नावाने शहरात उभे राहणारे विकास केंद्र समाजाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा चर्मकार समाजाच्या यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार वतीने सत्कार चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने करण्यात आला नसल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. शहरात संत न्याय विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला. यावेळी ते बोलत सागर बोरुडे, वधु-वर मेळाव्याचे रविदास विकास केंद्र उभारणीसाठी करुन दिल्याबद्दल चर्मकार विकास होते. कार्यक्रमाप्रसंगी चर्मकार विकास अध्यक्ष इंजी. तुकाराम गायकवाड, आमदार संग्राम जगताप यांनी जागा संघ व चर्मकार समाजाच्या वतीने संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, अरविंद कांबळे, श्रीपती ठोसर, ५० लाखाचा निधी सामाजिक आमदार जगताप यांचा सत्कार प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, डॉ. (पान नं २ वर) S०
संत रविदास विकास केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही - जगताप
• DATTATRAY KAMBLE